जीवनाचा आनंद घ्या - - - Why to wait for a DEATH… आनंद हा विकत मिळत नाही , आनंद हा स्वभावात असायला हवा . आपण नेहमी बघतो की मनुष्य हा आनंदी नसतो , किंवा काही गोष्टी त्याचा आनंद हिरावून घेतात- जस की भूतकाळातील प्रसंग , वर्तमानातील चालू घडामोडी , किंवा भविष्याची चिंता. मला एक जाणवलं की मनुष्य आनंदी राहण्याचा प्रयत्न कधीच करत नाही काही अपवाद वगळता.. किंवा त्याला ज्या गोष्टी आनंदी ठेवतात तो त्याचा पाठलाग करतो ह्यासाठी की त्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजेत , पण ज्यावेळेस तो भविष्यामध्ये आनंदी , सुखी राहण्याचा प्रयास करतो तो वर्तमानातल्या क्षणाला मुकतो.. आपला आयुष्य जे आपण जगतो , जगलेलो असतो ते एक आपलं वर्तमानच नाही का. जर आपल्याला आनंदी/ सुखी राह्यचं असेल तर आपण वर्तमानकाळात आनंदी राहायचा प्रयत्न केला पाहिजे जरी परिस्थिती कशीही असली तरी. आनंद हा जीवनभरासाठी हवा असेल तर , इतरांना हि आनंदी करा . जो आनंद/आधार इतरांना देतो तो एक दिवस परत आपल्याकडे येतो असा भागवतगीते मध्ये श्री कृष्णाने सांगितलं आहे . जीवन हे एक सुंदर अनुभव आहे - ते आपल्...
To Achieve Bright Future