FRIENDS OUR LIFELINE
LKG ला बुटाची लेस बांधायला शिकवल्या पासून ते अगदी आतापर्यंतच्या आणि पुढील आयुष्याच्या पुस्तकाचा धडा जगण्या पर्यंत मी ONKAR KHAMGAL नाव सांगु शकतो ते केवळ मित्रांनो तुमच्या मुळे.
काही मित्र संकटात उभे राहिले, काहींनी संकटे येवून दिली नाहीत, काही तर माझा वर आलेल्या संकटांना स्वतः ONKAR KHAMGAL म्हणून सामोरे गेले सुद्धा.
नियतीने माझ्या आयुष्यात टाकलेल्या चक्रव्यूहात काही माझ्या ONKAR KHAMGAL या नावासाठी लढले, जगले तर काही उपाशी सुद्धा राहीले.
तुम्ही जेव्हा तुमचा मित्रता धर्म पाळता तेव्हा मला नेहमी कृष्ण आणि कर्णा ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
मी आयुष्याच्या धावपट्टीवर सुसाट वेगाने पुढे जात आहे ह्यामध्ये कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक ह्या सोबत तुम्हा मित्रांचा सहारा आहे, होता व राहील हीच अपेक्षा.
मित्र #friends
FRIENDS OUR LIFELINE |
एक सच्चा मित्र ओंकार खामगळ
ReplyDeleteNice
ReplyDelete